(Translated by Google) We toured Europe with Thomas Cook from April 23, 2025 to May 8, 2025. It was a wonderful experience. Thomas Cook's advertising is less in India, but their recognition abroad is, in simple terms, 'Wat' and we got to experience this ourselves. In some places, only Thomas Cook people were allowed to enter, only Thomas Cook people were allowed to eat extra food. The rest of the 'famous' companies were also on the tour with us, but overall, everything was on time before we left. So there was no waste of time anywhere and the tour manager Abhijit Pradhan was the most knowledgeable tour manager. Our 40 people are not tourists from Alibaba, but they all found him sincere and responsible. So there was no problem with the timing. Our food and drink did not suffer anywhere. Most importantly, Susu, a knowledgeable person there, can tell the exact time and the time was strictly followed. By the grace of God, no one was seriously injured or fell ill. These are good vibrations from Thomas Cook. I myself will go anywhere with them again. Our friend Tushar Gaikwad, who is also a tour manager, is known to us. He always said to come with us, but after the actual arrival, it was a lot of fun and the second tour manager, Nihal, also worked very quietly to guide everyone in the queue. Very friendly but strict tour managers. Special praise is the 71-year-old sturdy driver, he traveled thousands of kilometers without any complaints or expectations to lift such heavy bags, he himself would come forward and remove the bags and re-arrange them. This was very commendable. He was a role model for our seniors in terms of body fitness. Overall, it was a great experience. Thank you!
Dr. Dnyanesh Dusane Pune (Senior Consulting Surgeon)
(Original)
23 एप्रिल 2025 ते 8 मे 2025 या दरम्यान आम्ही थॉमस कुक बरोबर युरोप दूर केली . फारच अफलातून अनुभव आला. थॉमस कुक यांची भारतात जाहिरात कमी आहे पण परदेशात त्यांचं रिकगनायझेशन साध्या भाषेत 'वट' चांगला आहे आणि हा आम्हाला स्वतः अनुभवायला मिळाला. काही ठिकाणी फक्त थॉमस कुकच्याच लोकांनाच प्रवेश मिळत होता एक्स्ट्रा पदार्थ फक्त थॉमस कुकच्याच लोकांना मिळत होते .बाकीच्या 'फेमस' कंपन्या सुद्धा आमच्याबरोबर टूरमध्ये होत्या पण एकंदरीत आम्ही जाण्याच्या पूर्वीच सर्व गोष्टी वेळेनुसार हजर असायच्या. त्यामुळे कुठेही वेस्टेज ऑफ टाईम झाला नाही आणि टूर मॅनेजर अभिजीत प्रधान सर्वात माहितगार असे टूर मॅनेजर होते .आमचे 40 लोक टुरिस्ट अलीबाबाचे नाहीत ,पण सगळे त्यांना सिन्सिअर व जबाबदार मिळाले. त्यामुळे वेळेच्या बाबतीत कुठेही गडबड झाली नाही .आमची खाण्याची पिण्याची कुठेही आबाळ झाली नाही.सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुसू हा प्रकार तिकडे माहितगार व्यक्ती बरोबर सांगू शकते आणि वेळ अतिशय काटेकोरपणे पाळला गेल्या. परमेश्वर कृपेने कोणालाही मेजर दुखापत झाली नाही किंवा कोणी आजारी पडले नाही. हे चांगले व्हायब्रेशन थॉमस कुक चे आहेत. मी स्वतः पुन्हा त्यांच्याबरोबर कुठेही जाईल आमच्या माहितीतले आमचे मित्र तुषार गायकवाड हे सुद्धा टूर मॅनेजर आहेत. तो नेहमी सांगायचा आमच्याबरोबर या म्हणून पण ऍक्च्युअल आल्यानंतर खूपच मजा आली आणि दुसरी टूर मॅनेजर निहाल हे सुद्धा अतिशय शांतपणे सर्वांना रांगेत चालवण्याचे काम करायचे अतिशय मितभाषी पण काटेकोर वागणारे टूर मॅनेजर्स .विशेष कौतुक म्हणजे 71 वर्षाचे दणकट ड्रायव्हर त्यांनी हजारो किलोमीटर प्रवास अगदी लिलया केला व एवढ्या अवजड बॅगा उचलण्यासाठी कुठलीही कुरकुर किंवा कुठलीही अपेक्षा न करता ते स्वतःच हिरीरीने पुढे होऊन बॅग काढून व पुन्हा रचून द्यायचे. हे मोठे कौतुकास्पद होते .ते बॉडी फिटनेसच्या बाबतीत आमच्यातल्या सीनियर लोकांना एक आदर्शवत होते .एकंदरीत खूप छान अनुभव आला. धन्यवाद !
डॉ.ज्ञानेश दुसाने पुणे (सिनियर कन्सल्टिंग सर्जन)